शैक्षणिक कर्ज योजना

नोकरी मिळण्यायोग्य असलेले सर्व पाठ्यक्रम
पदवी/ पदव्युत्तर सर्व पाठ्यक्रम.
युजीसी/ शासन/ एआयसीटीई इत्यादीने मान्यता दिलेले पाठ्यक्रम

कर्ज मर्यादा: देशांतर्गत रुपये १० लाख
परदेशात रुपये २० लाख
वार्षिक व्याज दर: ४%
महिलांना ३.५%
कर्ज परतफेड: ७ वर्षे