मतिमंद व्यक्तीच्या पालकांच्या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य योजना



प्रकल्प मर्यादा: कमाल रुपये ५ लाख पर्यंत
अशासकीय संस्थेचा सहभाग: प्रकल्प किमतीच्या ५%
पालक संस्थेची नोंदणी निदान ३ वर्षे आवश्यक
कर्ज परतफेडीचा कालावधी: १० वर्षे
सुरक्षा: एकूण मंजूर रकमेच्या २५% रक्कम NHFDC च्या नावे मुदत ठेव स्वरुपात तारण किंवा ४०% रक्कम साम्पाश्विक (Collateral )
संस्थेमध्ये कमीत कमी ५ सभासद आवश्यक
वार्षिक व्याजाचे दर: रुपये ५० हजारापर्यंत ५%
रुपये ५० हजार ते रुपये ५ लाखापर्यंत ६%