जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र

  • जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र म्हणजेच District Disability Rehabilitation Centres (DDRC)
  • DDRC या जोडणीतून ग्रामीण भागातील अंध दिव्यांग, पंगू, विकलांग व्यक्तींना सोयी-सुविधा आणि सेवा पुरवल्या जातात.
  • या केंद्रांमार्फत दिव्यांगांना भौतिक चिकित्सा (Physiotherapy), मुकबधीर व्यक्तींना Speech Therapy पुरविल्या जातात.
  • DDRC केंद्र आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, WCD ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयोगाने काम करीत असते.
  • DDRC केंद्र दिव्यांगांना खरोखरच जीवनाचा आधार देते.

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणारी दिव्यांग पुनर्वसन केंद्र

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - मुंबई
साई ईश्वटी बिल्डिंग, तळ मजला, पारेखवाडी,
माहिम (पश्चिम), मुंबई - ४०० ०१६
दूरध्वनी - ०२२ २४२१६६५०

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - कोल्हापूर
डी. एस. पी. कार्यालया जवळ, कसबा बावळा,
जिल्ला - कोल्हापूर - ४१६००३
दूरध्वनी - ०२३१ - २६६०४८५

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - जळगांव
डॉ. बाबा साहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
१ ला मजला, रूम नं. ४, समाज कल्याण भवन,
मायादेवी टेम्पल, महाबल समोर,
जिल्ला - जळगांव - ४२५००१
दूरध्वनी - ०२५७ - २२६१९१८

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - सिंधुदुर्ग
ए ब्लॉक, तळमजला,
नवीन प्रशासकीय कार्यालय इमारत,
ओरस (बु), ता. कुडाळ,
जिल्ला - सिंधुदुर्ग - ४१६५१०
दूरध्वनी - ०२३६२ - २२८११९

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - नाशिक
डॉ. बाबा साहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
नासर्डी पुला जवळ, नाशिक - पुणे रोड,
जिल्ला - नाशिक - ४२२००१
दूरध्वनी - ०२५३ - २२३६१४२

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - वर्धा
जिल्हा कलेक्टर ऑफिस जवळ,
महात्मा गांधी पुतळ्या जवळ, यशवंत कॉलेज,
जिल्ला - वर्धा - ४४२००१
दूरध्वनी - ०७१५२ - २३२८८१