Assistance to Disabled Persons (ADIP) योजना

या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे गरजु दिव्यांग व्यक्तींना ISI मार्क असलेले संशोधित, वापरण्यास योग्य, शास्त्रशुद्ध, आधुनिक अशा साधनांचा मोफत किंवा अल्पदरात पुरवठा करणे. तसेच दिव्यांगांचे आर्थिक, सामाजिक, जीवनमान उंचावण्यासाठी सातत्त्याने प्रयत्नशील, गतिशील राहणे.