मतिमंद व्यक्तीच्या पालकांच्या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य योजना
प्रकल्प मर्यादा: | कमाल रुपये ५ लाख पर्यंत |
अशासकीय संस्थेचा सहभाग: | प्रकल्प किमतीच्या ५% |
पालक संस्थेची नोंदणी निदान ३ वर्षे आवश्यक | |
कर्ज परतफेडीचा कालावधी: | १० वर्षे |
सुरक्षा: | एकूण मंजूर रकमेच्या २५% रक्कम NHFDC च्या नावे मुदत ठेव स्वरुपात तारण किंवा ४०% रक्कम साम्पाश्विक (Collateral ) |
संस्थेमध्ये कमीत कमी ५ सभासद आवश्यक | |
वार्षिक व्याजाचे दर: | रुपये ५० हजारापर्यंत ५% |
रुपये ५० हजार ते रुपये ५ लाखापर्यंत ६% |