सुक्ष्म पतपुरवठा योजना

  • नोंदणीकृत अशासकीय संस्थांमार्फत स्वयंसहाय्यता बचत गटांस कर्ज पुरवठा करणेसाठी संस्थेला रुपये ५ लाखांपर्यंत कर्ज.
  • नोंदणीकृत संस्थेला सभासदांसाठी थेट कर्ज.
  • संस्था बचत गटातील कमीत कमी जास्तीत जास्त रुपये २५,०००/- पर्यंत कर्ज देऊ शकते. तथापि जास्तीत जास्त सभासदांना कर्ज वितरीत करणे अपेक्षित आहे.
  • लाभार्थींना ५% दराने व्याज आकारले जाते व महिलांना १% सुट दिली जाते.
  • परतफेडीचा कालावधी ३ वर्षे.