महिला समृद्धी योजना

  • दिव्यांग महिलांना राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांमध्ये महिला समृद्धी योजनेंतर्गत व्याजदरामध्ये १% सुट दिली जाते.
  • कर्ज मंजुरी प्रक्रियेत महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाते.
  • इतर अटी व शर्ती सर्व सामन्यांप्रमानेच लागू.
वार्षिक व्याजदर
रुपये ५०,०००/- पर्यंत ४%
रुपये ५०,०००/- ते रुपये ५ लाख पर्यंत ५%
रुपये ५ लाखांपेक्षा जास्त ७%