स्क्रीन रीडर एक्सेस
केंद्र शासनाच्या शासकीय संकेतस्थळांविषयीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सदर संकेतस्थळ दि. २०-०८-२०११ पासून पुनःरचित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील माहिती वापरासाठी व उपयुक्ततेसाठी वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम या अंतर-राष्ट्रीय संस्थेच्या AAस्तराच्या निर्देशांचे अवलंबन करण्यात आले आहे. यामुळे दृष्टीहिन लोकही 'स्क्रीन वाचका' सारख्या साधनाच्या सहाय्याने हे संकेतस्थळ सुलभतेने वापरू शकतात. सदर संकेतस्थळावरील माहिती JAWS, NVDA, SAFA, Supernova and Window-Eyes यांसारख्या स्क्रीन वाचाकांद्वारे वापरता येईल.
विवध 'स्क्रीन वाचकां'ची माहिती खालील रकान्यात दिलेली आहे:
विवध 'स्क्रीन वाचकांविषयी' माहिती