|
भारत4India, मुंबई- 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांगदिन. या दिनानिमित्त सरकारनं दिव्यांगांसाठी विविध नवीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजना कोणत्या आहेत आणि त्या कशा राबवल्या जाणार आहेत, दिव्यांगांना केला जाणारा कर्जपुरवठा, दिव्यांगांचं केलं जाणारं पुनर्वसन, दिव्यांगदिनानिमित्त दिले जाणारे पुरस्कार, तसंच हे पुरस्कार कुणाकुणाला जाहीर केले गेलेत, याबाबत सविस्तर सांगतायत, दिव्यांग वित्त महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे. |