अर्जदार लाभार्थींची अहर्ता

  • लाभार्थी किमान ४०% दिव्यांगत्व असलेला असावा.
  • लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  • लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे.
  • लाभार्थी कोणत्याही बॅंकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
  • कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.