वाहतूक व्यवसायासाठी वाहन कर्ज योजना



प्रकल्प मर्यादा: रुपये १० लाख पर्यंत
लाभार्थीचा सहभाग: ५%
राज्य महामंडळाचा सहभाग: ५%
राष्ट्री महामंडळाचा सहभाग: ९०%
व्याजदर (वार्षिक):
रुपये ५ लाखांपर्यंत पुरुषांसाठी ६%
महिलांसाठी ५%
रुपये ५ लाख व त्यापेक्षा जास्त पुरुषांसाठी ८%
महिलांसाठी ७%
परतफेडीचा कालावधी: ५ वर्षे
मंजुरी अधिकार: NSHFDC