युवा स्वावलंबन योजना



कर्ज मर्यादा: रुपये २५ लाख
वय मर्यादा: १८ ते ३५ वर्षे
व्याज दर: रुपये ५०,००० पर्यंत ५%
रुपये ५०,००० ते रुपये ५ लाख पर्यंत ६%
रुपये ५ लाखांच्यावर ८%
महिलांना १% सुट
कर्ज परतफेड: १० वर्षे पर्यंत
मान्यता प्राप्त विद्यापीठाची व्यावसायिक पदवी आवश्यक