दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी / हॉर्टीकल्चर योजना



प्रकल्प मर्यादा: रुपये १० लाख पर्यंत
लाभार्थीचा सहभाग: ५%
राज्य महामंडळाचा सहभाग: ५%
राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग: ९०%
वार्षिक व्याजदर:
रुपये ५ लाखांपर्यंत पुरुषांसाठी ६%
महिलांसाठी ५%
रुपये ५ लाखांच्या पुढे ७%
कर्ज परतफेडीचा कालावधी: ५ वर्षे
मंजुरी अधिकार: NHFDC