जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र
- जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र म्हणजेच District Disability Rehabilitation Centres (DDRC)
- DDRC या जोडणीतून ग्रामीण भागातील अंध दिव्यांग, पंगू, विकलांग व्यक्तींना सोयी-सुविधा आणि सेवा पुरवल्या जातात.
- या केंद्रांमार्फत दिव्यांगांना भौतिक चिकित्सा (Physiotherapy), मुकबधीर व्यक्तींना Speech Therapy पुरविल्या जातात.
- DDRC केंद्र आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, WCD ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयोगाने काम करीत असते.
- DDRC केंद्र दिव्यांगांना खरोखरच जीवनाचा आधार देते.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणारी दिव्यांग पुनर्वसन केंद्र
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - मुंबई |
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - कोल्हापूर |
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - जळगांव |
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - सिंधुदुर्ग |
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - नाशिक |
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - वर्धा |